आदीवासी मुलांसाठी फराळ आणि कपडे वाटप

November 5, 2018 Anant Patil 0

नवी मुंबई – दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्रआपल्या डोळ्यासमोर येते. असे असले तरी, शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर,कसे […]