Aawaz Maharashtracha
-
महाराष्ट्र
भाजपकडून नील किरीट सोमय्याला पुन्हा संधी
भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्यांचे पुत्र नील किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीत संधी देण्यात आली आहे. आगामी नगर…
Read More » -
महाराष्ट्र
‘आपापसात भांडत राहिलो तर भाजपला वॉकओव्हर मिळेल…’ उद्धव ठाकरे यांचा इशारा; शिवसैनिकांना एकजुटीचे आवाहन
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली…
Read More » -
महाराष्ट्र
BMC Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, कुख्यात गुन्हेगाराला दिली तिकीट
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची पहिली…
Read More » -
महाराष्ट्र
BMC Election 2026: शिवसेना-भाजपामधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आगामी निवडणुकीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपामधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्राचे मंत्री उदय…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई महानगरपालिकेत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा सोडाव्यात: रामदास आठवले
जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान 16…
Read More » -
शहर
मराठी बोलत नाही म्हणून आईनेच केली पोटच्या पोरीची हत्या, नवी मुंबईतील घटना
एका आईचे मराठी भाषेवरील प्रेम, आपल्या पोटच्या पोरीचा देखील जीव घेऊ शकतो! यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र ही घटना…
Read More » -
महाराष्ट्र
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय; SIT स्थापन करावी – सुनिल तटकरे
खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
राज ठाकरेंना मोठा धक्का! नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी प्रकाश महाजन शिंदेंच्या गटात
मनसेचे नेते राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे मोठे भाऊ प्रकाश महाजन औपचारिकरित्या एकनाथ…
Read More » -
महाराष्ट्र
‘ठाकरे फक्त उपनाम राहिले’- राम कदम
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाचे क्षण मानले जात असताना, राम कदमांच्या या टीकेमुळे…
Read More »
