Aawaz Maharashtracha
-
महाराष्ट्र
ठाकरे बंधूंची ‘गुप्त बैठक’, कार्यकर्त्यांच्या बंडाने वाढवली डोकेदुखी?
राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज (गुरुवारी) भेट घेतली. यापूर्वी दोन दिवस…
Read More » -
शहर
पुणे रणभूमीत ड्रामा! ‘मी निवडणूक लढणार नाही’ म्हणत ढसा ढसा रडल्या भाजपच्या उमेदवार
भाजपच्या पुणे उमेदवार पूजा मोरेवर सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग झाले. पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस संबंध, काश्मीर वाद आणि मराठा आंदोलनातील जुने…
Read More » -
शहर
मागाठाणेत पियुष गोयल यांचे थेट आवाहन, विरोधकांवर निशाणा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील सभेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मतदारांना थेट आवाहन मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील…
Read More » -
शहर
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
आर्थिक
नवीन वर्ष, नवीन आर्थिक नियम! तुमचा खिशा सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
नवीन वर्षासोबतच बँकिंग, कर, सरकारी पगार आणि घरगुती खर्चात मोठे बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.…
Read More » -
महाराष्ट्र
मतदानाआधीच भाजपाचा ११ जागांवर बिनविरोध विजय
महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून विविध महापालिकांमध्ये पक्षाने थेट ११ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. मुंबई: कल्याण-डोंबिवली,…
Read More » -
महाराष्ट्र
खळबळजनक! अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार अचानक बेपत्ता, अपहरणाचा संशय
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांपासून या…
Read More » -
शहर
ठामपा निवडणुकीत उमेदवाराचा अर्ज बाद केल्याबद्दल, अविनाश जाधव आक्रमक
अविनाश जाधवांचा आमरण उपोषणाचा निर्णय ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा धक्का बसला…
Read More » -
महाराष्ट्र
महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खाते उघडले
अहिल्यानगरमध्ये कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड अहिल्यानगर : आगामी महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी…
Read More »
