
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारांची यादी जाहीर केली असून एकूण ६६ प्रभागांतील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
मुंबई : भाजप नेतृत्वाने विविध प्रभागांतील सामाजिक समीकरणे, स्थानिक कामगिरी, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केल्याचे सांगितले जात आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत महिला, तरुण, अनुभवी नगरसेवक तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न दिसून येतो.
भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार
वॉर्ड क्रमांक २ – तेजस्वी घासाळकर
वॉर्ड क्रमांक ७ – गणेश राणकर
वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
वॉर्ड क्रमांक १५ – जिया शाह
वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कौरगावकर
वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जेस्वाल
वॉर्ड क्रमांक ३२ – मनीषा यादव
वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
वॉर्ड क्रमांक ३७ – प्रीतीम शिंदे
वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता काठी
वॉर्ड क्रमांक ४७ – बंजार सिंह तिवाना
वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती सायम
वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दामडकर
वॉर्ड क्रमांक ६० – सायली कुलकर्णी
वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावकर
वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळ
वॉर्ड क्रमांक ७८ – अंजली सांमंत
वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राउत
वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना महात्रे
वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्केकर
वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधर
वॉर्ड क्रमांक १०५ – अनीता वेते
वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
वॉर्ड क्रमांक १०७ – नील सम्राट
वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका धागा
वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालराव
वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
वॉर्ड क्रमांक १२९ – अभिजीत मटे
वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
वॉर्ड क्रमांक १४४ – बब्बल पांचाल
वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
वॉर्ड क्रमांक १५७ – राजश्री शिरोडकर
वॉर्ड क्रमांक १७४ – साध्वी कानेजिया
वॉर्ड क्रमांक १५८ – रवी राजा
वॉर्ड क्रमांक ११० – शीतल गंभीर देशाई
वॉर्ड क्रमांक १५५ – राजेश कांगा (वरळी मतदारसंघ)
वॉर्ड क्रमांक १६६ – सोनाली सावंत
वॉर्ड क्रमांक २०८ – रोहितराम लोखंडे
वॉर्ड क्रमांक २२४ – अजय पाटील
वॉर्ड क्रमांक २२५ – संतोष ढोले
वॉर्ड क्रमांक २२८ – सहेल तैडूलकर
वॉर्ड क्रमांक २२९ – सनी सानप
वॉर्ड क्रमांक २३१ – आकाश पुरोहित
वॉर्ड क्रमांक २३६ – मकरंद नावकर
वॉर्ड क्रमांक २३७ – हर्षिता गाडगे
भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार असून प्रत्येक प्रभागात स्वतंत्र प्रचारयंत्रणा उभी केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्याच्या दृष्टीने ही यादी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, इतर पक्षांकडूनही उमेदवार याद्या जाहीर होत असल्याने मुंबईतील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या या यादीमुळे राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



